मी सावरकर २०१८ स्पर्धेतील गटवार विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
गट क्र १ – इयत्ता ५ ते ८
विजेता : ओजस जोशी, मुंबई – साहित्यिक सावरकर
उपविजेता : सोहम कुलकर्णी, नाशिक – समाजसुधारक सावरकर
उत्तेजनार्थ
श्रीनिवास हसबनीस, सांगली – विज्ञाननिष्ठ सावरकर
सानवी तुळपुळे, बेळगाव ,कर्नाटक – समाजसुधारक सावरकर
श्रनिवास कुलकर्णी , कोल्हपूर – साहित्यिक सावरकर
श्रिया अभिजित बर्वे, पुणे – साहित्यिक सावरकर
आदी शेखर माळवदे, मुंबई – योध्दा सावरकर
गट क्र २ – इयत्ता ९ ते १२
विजेता : स्वप्नजा वालवडकर, औरंगाबाद – साहित्यिक सावरकर
उपविजेता : अनुष्का आपटे, बेळगाव – विज्ञाननिष्ठ सावरकर
उत्तेजनार्थ :
रिद्धी करकरे, डोंबिवली – योद्धा सावरकर
वैष्णवी वि प्रभुदेसाई, बोरिवली (प) – द्रष्टे सावरकर
भक्ती देशमुख, अमरावती – हिंदुत्ववादी सावरकर
अथर्व मुलमुळे, मुंबई – द्रष्टे सावरकर
समर्थ दरेकर, सोलापूर – साहित्यिक सावरकर
गट क्र ३ महाविद्यालयीन विद्यार्थी पदवीपर्यंत
विजेता : स्वरदा फडणीस, कोल्हापूर – साहित्यिक सावरकर
उपविजेता : आशिष आठवले, रत्नागिरी – विज्ञाननिष्ठ सावरकर
उत्तेजनार्थ:
बागेश्री पारनेरकर, नाशिक – समाजसुधारक सावरकर
मधुरा घोलप, नाशिक – समाजसुधारक सावरकर
शिवांजय बुटेरे, बदलापूर- द्रष्टे सावरकर
शिवराज दोनवडे, पुणे – विज्ञाननिष्ठ सावरकर
नुपूर पाटील, नंदुरबार – साहित्यिक सावरकर
युवा गट वय वर्षे २२ ते ४५ पर्यंत
विजेता: हेमांगिनी जावडेकर – पुराणिक , पुणे – साहित्यिक सावरकर
उपविजेता: दिपाली कुलकर्णी, बेळगाव – हिंदुत्ववादी सावरकर
उत्तेजनार्थ :
रूपा झरिये , बँकॉक – साहित्यिक सावरकर
विजयश्री सावजी, बुलढाणा – हिंदुत्ववादी सावरकर
मिलिंद धर्माधिकारी, भुसावळ – हिंदुत्ववादी सावरकर
श्रेद्धा दुसाने, मुंबई – साहित्यिक सावरकर
मोहिनी गर्गे – कुलकर्णी, देहरादून, उत्तराखंड – द्रष्टे सावरकर
वरिष्ठ गट – वय वर्षे ४५ ते ६० पर्यंत
विजेता : अभिजित फडणीस, ठाणे – हिंदुत्ववादी सावरकर
उपविजेता : गणनाथ मोहरीर, वॉशिंग्टन डी. सी – द्रष्टे सावरकर
उत्तेजनार्थ :
मुग्धा गोखले, सांगली – समाजसुधारक सावरकर
मीरा पोतदार, चिपळूण- साहित्यिक सावरकर
पूजा संजय कात्रे, रत्नागिरी – साहित्यिक सावरकर
श्रीराम लाखे, नागपूर – साहित्यिक सावरकर
गिरीशकुमार दुबे, चिखली – साहित्यिक सावरकर
ज्येष्ठ गट -वय वर्षे ६० आणि पुढे
विजेता : विनय वाटवे, सांगली – द्रष्टे सावरकर
उपविजेता: किशोर मधुकर काकडे, बेळगाव ,कर्नाटक – समाज सुधारक सावरकर
उत्तेजनार्थ
विवेक सरपटवर, चंद्रपूर – द्रष्टे सावरकर
विवेक कुलकर्णी, सांगली – हिंदुत्ववादी सावरकर
नंदा मानखेडकर, पुणे- साहित्यिक सावरकर
चारुदत जोशी, मुंबई – द्रष्टे सावरकर
सुनीती मराठे, गोवा – योद्धा सावरकर