मी सावरकर – एक “अभिनव” वक्तृत्व स्पर्धा – वर्ष ६ वे २०२२ – २०२३

विजेते

गट क्र. १ – इयत्ता ५ – ८

 

 

सहभाग क्र. नाव विषय शहर
प्रथम A-1009 जयोस्तु मेस्त्री सावरकरांचे हिंदुत्व मुंबई
द्वितीय A-1018 नारायणी पुराणिक भाषाप्रभू सावरकर पुणे
उत्तेजनार्थ A-1006 वेदांत बागुल सावरकरांचे हिंदुत्व धुळे
उत्तेजनार्थ A-1007 आदित्य बागले सावरकरांचे हिंदुत्व नंदुरबार
उत्तेजनार्थ A-1016 नित्य पवार सावरकरांचे हिंदुत्व मुंबई
उत्तेजनार्थ A-1017 मृण्मयी पाटणकर सावरकरांचे हिंदुत्व सांगली

गट क्र. 2 – इयत्ता 9 – 12

 

सहभाग क्र. नाव विषय शहर
प्रथम B-1009 संस्कृती म्हात्रे सावरकरांचे हिंदुत्व ठाणे
द्वितीय B-1022 मंजिरी काळे सावरकरांचे हिंदुत्व पुणे
उत्तेजनार्थ B-1014 आदी माळवदे सावरकरांचे हिंदुत्व मुंबई
उत्तेजनार्थ B-1016 श्रीनिवास हसबनीस भाषाप्रभू सावरकर पुणे
उत्तेजनार्थ B-1020 अन्वी जाधव भाषाप्रभू सावरकर बीड

गट क्र ३ महाविद्यालयीन विद्यार्थी पदवीपर्यंत

 

सहभाग क्र. नाव विषय शहर
प्रथम C-1015 पार्थ जोशी भाषाप्रभू सावरकर पुणे
द्वितीय C-1019 रेणुका धुमाळ भाषाप्रभू सावरकर पुणे
उत्तेजनार्थ C-1007 स्वप्नजा वालवडकर सावरकर आणि महिला सबलीकरण औरंगाबाद
उत्तेजनार्थ C-1005 मानस शिंदे भाषाप्रभू सावरकर नाशिक
उत्तेजनार्थ C-1011 महिका चांडक सावरकरांचे हिंदुत्व भिवंडी

युवा गट वय वर्षे २२ ते ४५ पर्यंत

 

सहभाग क्र. नाव विषय शहर
प्रथम D-1022 जाई ठाणेकर भाषाप्रभू सावरकर पनवेल
द्वितीय D-1017 दीपक पाटणकर सावरकरांचे हिंदुत्व सांगली
उत्तेजनार्थ D-1020 हेमांगिनी जावडेकर पुराणिक सावरकर आणि समान नागरी कायदा पुणे
उत्तेजनार्थ D-1015 तृप्ती यर्नाळकर सावरकरांचे हिंदुत्व ठाणे
उत्तेजनार्थ D-1016 अनिरुद्ध कुलकर्णी सावरकर आणि लोकशाही
उत्तेजनार्थ D-1024 शुभम मंडळ सावरकर आणि महिला सबलीकरण वेस्ट बंगाल

वरिष्ठ गट वय वर्षे ४५ ते ६० पर्यंत

 

 

सहभाग क्र. नाव विषय शहर
प्रथम E-1005 मधुमंजिरी गटणे सावरकर आणि महिला सबलीकरण मुंबई
द्वितीय E-1007 संतोष कानडे सावरकरांचे हिंदुत्व वाशी
उत्तेजनार्थ E-1001 मीना शाह सावरकरांचे हिंदुत्व पुणे
उत्तेजनार्थ E-1002 सचिन पटवर्धन छंद नसे चांगला सातारा
उत्तेजनार्थ E-1015 रमाकांत कस्तुरे सावरकरांचे हिंदुत्व कळमनुरी

ज्येष्ठ गट वय वर्षे ६० आणि पुढे

 

सहभाग क्र. नाव विषय शहर
प्रथम F-1008 कमलेश मराठे भाषाप्रभू सावरकर पुणे
द्वितीय F-1007 विनय वाटवे भाषाप्रभू सावरकर सांगली
उत्तेजनार्थ F-1001 विनता सिधये भाषाप्रभू सावरकर पुणे
उत्तेजनार्थ F-1010 सतीश सगदेव सावरकर आणि महिला सबलीकरण पुणे
उत्तेजनार्थ F-1016 सुभाष भंडारे सावरकरांचे हिंदुत्व निगडी
उत्तेजनार्थ F-1002 किशोर काकडे सावरकरांचे हिंदुत्व बेळगावी

व्यावसायिक गट

 

सहभाग क्र. नाव विषय शहर
प्रथम G-1007 गौरी प्रभू सावरकरांचे हिंदुत्व गोवा
द्वितीय G-1001 मधुमंजिरी गटणे बालविधवा दुःस्थितीकथन मुंबई
उत्तेजनार्थ G-1002 जयश्री पेंडसे छंद नसे चांगला सांगली
उत्तेजनार्थ G-1003 मीना शाह सावरकरांचे हिंदुत्व पुणे
उत्तेजनार्थ G-1008 मंदार अभ्यंकर सावरकर आणि महिला सबलीकरण पुणे

नाट्यवाचन

 

सहभाग क्र. नाव शहर
प्रथम H-1024 मिलिंद जोशी, ऋजुता जोशी रत्नागिरी
द्वितीय H-1012 आसावरी बर्वे, सारंग चिंचणीकर पुणे
उत्तेजनार्थ H-1033 चिन्मय घैसास , वेदिका बेहेरे , सायली गद्रे गोवा
उत्तेजनार्थ H-1040 राजेश जोशी सातारा
उत्तेजनार्थ H-1057 दीपाली कुलकर्णी, वृषाली कुलकर्णी, सारिका कुलकर्णी पुणे

संगीतमय – खुला गट

 

सहभाग क्र. नाव शहर
प्रथम I-1025 सार्थक भोसले पुणे
उपविजेता 1 I-1013 ऋषिकेश फडके गोवा
उपविजेता 2 I-1017 सार्थक बावीकर सोलापूर
उत्तेजनार्थ I-1020 प्रसाद कुलकर्णी अंबेजोगाई
उत्तेजनार्थ I-1026 मानसी राजहंस नाशिक
उत्तेजनार्थ I-1014 विभा हरिश्चंद्रकर पुणे
उत्तेजनार्थ I-1006 श्रीनिवास हसबनीस पुणे

रविवार, ५ मार्च २०२३ सायंकाळी ४ वाजता

स्थळ: वीर सावरकरांचे महाविद्यालय,

अर्थात फर्ग्युसन महाविद्यालयाचे अँफिथिएटर, पुणे ४११००४

१५ मिनिटे आधी स्थानापन्न व्हावे ही विनंती

प्रमुख पाहुणे
मा. नितीश भारद्वाज
अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक

अध्यक्ष
मा. डॉ. शरद कुंटे
अध्यक्ष, नियामक मंडळ, डेक्कन एडुकेशन सोसायटी