मी सावरकर २०१८ - पारितोषिक विजेते

मी सावरकर २०१८ स्पर्धेतील गटवार विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. सर्व विजेत्यांचे अभिनंदन.


( सर्व स्पर्धकांना आणि विजेत्यांना रविवारच्या पुण्यातील पारितोषिक वितरण समारंभाकरीता निमंत्रण.  कार्यक्रमाकरिता  आपण आपल्या आप्तेष्टांना जरून घेऊन यावे. प्रत्येक गटातील एक विजेत्याचे भाषण २७ मे च्या समारंभामध्ये होईल.  अधिक माहिती करिता संपर्क  - ९८२३०३८०८८ )गट क्र १ - इयत्ता ५ ते  ८


विजेता : ओजस जोशी, मुंबई - साहित्यिक सावरकर
उपविजेता : सोहम कुलकर्णी, नाशिक - समाजसुधारक सावरकर

उत्तेजनार्थ

श्रीनिवास हसबनीस, सांगली - विज्ञाननिष्ठ सावरकर
सानवी तुळपुळे, बेळगाव ,कर्नाटक - समाजसुधारक सावरकर
श्रनिवास कुलकर्णी , कोल्हपूर - साहित्यिक सावरकर
श्रिया अभिजित बर्वे, पुणे - साहित्यिक सावरकर
आदी शेखर माळवदे, मुंबई - योध्दा सावरकर


गट क्र २ - इयत्ता ९ ते १२

विजेता : स्वप्नजा वालवडकर, औरंगाबाद - साहित्यिक सावरकर
उपविजेता  : अनुष्का आपटे, बेळगाव - विज्ञाननिष्ठ सावरकर

उत्तेजनार्थ :

रिद्धी करकरे, डोंबिवली - योद्धा सावरकर
वैष्णवी वि प्रभुदेसाई, बोरिवली (प) - द्रष्टे सावरकर
भक्ती देशमुख, अमरावती - हिंदुत्ववादी सावरकर
अथर्व मुलमुळे, मुंबई - द्रष्टे सावरकर
समर्थ दरेकर, सोलापूर - साहित्यिक सावरकर


गट क्र ३ महाविद्यालयीन विद्यार्थी पदवीपर्यंत


विजेता : स्वरदा फडणीस, कोल्हापूर - साहित्यिक सावरकर
उपविजेता : आशिष आठवले, रत्नागिरी - विज्ञाननिष्ठ सावरकर

उत्तेजनार्थ:

बागेश्री पारनेरकर, नाशिक - समाजसुधारक सावरकर
मधुरा घोलप, नाशिक - समाजसुधारक सावरकर
शिवांजय बुटेरे, बदलापूर- द्रष्टे सावरकर
शिवराज दोनवडे, पुणे - विज्ञाननिष्ठ सावरकर
नुपूर पाटील, नंदुरबार - साहित्यिक सावरकर


युवा  गट वय वर्षे २२ ते ४५ पर्यंत

 

विजेता: हेमांगिनी जावडेकर - पुराणिक , पुणे - साहित्यिक सावरकर
उपविजेता: दिपाली कुलकर्णी, बेळगाव - हिंदुत्ववादी सावरकर

उत्तेजनार्थ :

रूपा  झरिये , बँकॉक - साहित्यिक सावरकर
विजयश्री सावजी, बुलढाणा - हिंदुत्ववादी सावरकर
मिलिंद धर्माधिकारी, भुसावळ - हिंदुत्ववादी सावरकर
श्रेद्धा दुसाने, मुंबई - साहित्यिक सावरकर
मोहिनी गर्गे - कुलकर्णी, देहरादून, उत्तराखंड - द्रष्टे सावरकर


वरिष्ठ गट - वय वर्षे ४५ ते ६० पर्यंत


विजेता : अभिजित फडणीस, ठाणे - हिंदुत्ववादी सावरकर
उपविजेता : गणनाथ मोहरीर, वॉशिंग्टन डी. सी - द्रष्टे सावरकर

उत्तेजनार्थ : 

मुग्धा गोखले, सांगली - समाजसुधारक सावरकर
मीरा पोतदार, चिपळूण- साहित्यिक सावरकर
पूजा संजय कात्रे, रत्नागिरी - साहित्यिक सावरकर
श्रीराम लाखे, नागपूर - साहित्यिक सावरकर
गिरीशकुमार दुबे, चिखली - साहित्यिक सावरकर
 


ज्येष्ठ गट -वय वर्षे ६० आणि पुढे


विजेता : विनय वाटवे, सांगली - द्रष्टे सावरकर
उपविजेता: किशोर मधुकर काकडे, बेळगाव ,कर्नाटक - समाज सुधारक सावरकर

उत्तेजनार्थ

विवेक सरपटवर, चंद्रपूर - द्रष्टे सावरकर
विवेक कुलकर्णी, सांगली - हिंदुत्ववादी सावरकर
नंदा मानखेडकर, पुणे- साहित्यिक सावरकर
चारुदत जोशी, मुंबई - द्रष्टे सावरकर
सुनीती मराठे, गोवा - योद्धा सावरकर