[vc_row][vc_column][vc_empty_space][vc_toggle title=”सर्व गटांसाठी वेळेची मर्यादा काय आहे?” el_id=”1607681303940-8b4bcde0-a15e”]सर्व वक्तृत्व आणि काव्य निरुपण प्रकारासाठी वेळेची मर्यादा ७ मिनिटे, संगीतमय सावरकर आणि नाट्यवाचनासाठी वेळेची मर्यादा १० मिनिटे तसेच वाद-विवाद कौशल्य साठी वेळेची मर्यादा १५ मिनिटे आहे. वैयक्तिक ओळखीसाठी जादा ३० सेकंद अशी आहे.[/vc_toggle][vc_separator][vc_toggle title=”‘संगीतमय सावरकर’ साठी वाद्यांचा समावेश आवश्यक आहे का? किती लोक यात सहभागी होऊ शकतात? व्हिडीओ पाठवणे आवश्यक आहे का?” el_id=”1607681453327-87058a90-c768″]‘संगीतमय सावरकर’ साठी वाद्यांचा समावेश ऐच्छिक आहे, आवश्यक नाही. कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त पाच जण गीत सादर करू शकतात. व्हिडीओ पाठवणे आवश्यक नाही तुम्ही ऑडीओ क्लिप पाठवू शकता.[/vc_toggle][vc_separator][vc_toggle title=”नाट्यवाचनात किती जणांनी भाग घ्यायचा याची काही मर्यादा आहे का?” el_id=”1607681565919-bc300853-f534″]नाट्यवाचनाचे सादरीकरण हे एका व्यक्तीद्वारे किंवा ५ व्यक्तींच्या ग्रुपमध्ये करू शकता.[/vc_toggle][vc_separator][vc_toggle title=”तुम्ही तुमचा सहभाग इतर कोणत्या मार्गाने (जसे की टेलीग्राम, इन्स्टाग्राम) पाठवू शकता का?” el_id=”1607682248652-3a53ad3a-18f0″]तुम्ही तुमचा सहभाग WhatsApp अथवा ईमेल द्वारे पाठवू शकता. आमचा ईमेल चा पत्ता – contact@mesavarkar.com[/vc_toggle][vc_separator][vc_toggle title=”लहान वयोगटातील मुलांनी काव्य निरूपण करणे अपेक्षित आहे का? किंवा फक्त फटका अथवा शिवरायांची आरती म्हणाली तर चालेल?” el_id=”1607682279747-bdccad3a-75c1″]कोणत्याही गटातील ‘काव्य निरुपण’ प्रकारात दिलेल्या काव्याचा अर्थ (निरुपण) असे अपेक्षित आहे फक्त चालीवर आरती अथवा काव्य म्हणून दाखवणे अपेक्षित नाही.[/vc_toggle][vc_separator][vc_toggle title=”नाट्यवाचन व काव्य निरूपण अशा दोन्हीत भाग घेतला तर चालेल का?” el_id=”1607682312572-ba7832bc-8fc2″]हो, स्पर्धक दोन वेगवेगळ्या प्रकारात (नाट्यवाचन/काव्य/वक्तृत्व) भाग घेऊ शकतात. प्रत्येक गटामध्ये एका व्यक्तीचा एकाच विषयासाठी अथवा गाण्यासाठी सहभाग अपेक्षित आहे.[/vc_toggle][vc_separator][vc_toggle title=”एका पेक्षा जास्त गाणी चाल लावून पाठवली तर चालेल का?” el_id=”1607682344155-fd7c4985-78a2″]नाही, प्रत्येक गटामध्ये एका व्यक्तीचा एकाच विषयासाठी अथवा गाण्यासाठी सहभाग अपेक्षित आहे.[/vc_toggle][vc_separator][vc_toggle title=”नाट्यवाचन मध्ये पोशाख करणे, संगीत वापरणे, एकापेक्षा जास्त लोकांनी भाग घेणे ह्यासाठी वेगळे गुण आहेत का?” el_id=”1607682369948-ea3c9a3b-6292″]तसे गरजेचे नाही, यासाठी वेगळे गुण दिले जाणार नाहीत.[/vc_toggle][vc_separator][vc_toggle title=”वेगवेगळ्या शाळांमधून विद्यार्थी एक गट करून सहभागी होऊ शकतात का?” el_id=”1607682398188-668d4147-e5bc”]हो, हरकत नाही. गट सहभागात (नाट्यवाचन अथवा संगीतमय) वेगवेगळ्या वयोगटाचे अथवा शाळांचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.[/vc_toggle][vc_separator][vc_toggle title=”वीर सावरकरांच्या सर्व कविता व नाटक कुठे व कसे पाहता येतील?” el_id=”1607682219111-3cc4ec32-375d”]सावरकरांच्या कविता
संगीत उत्तरक्रिया[/vc_toggle][vc_separator][vc_toggle title=”आम्ही सादर करत असलेल्या प्रवेशाच्या मध्ये असलेला काही भाग वेळेअभावी गाळला तर चालेल का? प्रवेशातील कथा/भाग श्रोत्यांपर्यंत पोहोचावा म्हणून एडीट केला तर चालेल का?” el_id=”1607755282803-8c6a0307-174f”]वेळेअभावी कथेतील काही भाग गाळला किंवा वगळला तर चालेल पण कथेत काहीही बदल म्हणजे editing नको. वगळलेल्या भागाविषयी व्हिडिओच्या सुरुवातीला कृपया नमूद करावे. [/vc_toggle][vc_empty_space][/vc_column][/vc_row]
