प्रमाणपत्र – वर्ष ४ थे : २०२० – २०२१

गट क्र 1 – इयत्ता 5-8

गट क्र 2 – इयत्ता 9-12

गट क्र 3 – महाविद्यालयीन

गट क्र ४ – युवा गट

गट क्र ५ – वरिष्ठ गट

गट क्र ६ – ज्येष्ठ गट

गट क्र ७ – व्यावसायिक गट

गट क्र ८ – संगीतमय सावरकर

गट क्र ९ – नाट्यवाचन

मी सावरकर – एक अभिनव वक्तृत्व स्पर्धा – वर्ष ४ – ह्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. स्पर्धेमध्ये ६०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

मी सावरकर स्पर्धेतील सर्व ९ गटातील विजेत्या स्पर्धकांचे सादरीकरण YouTube वर पाहण्याकरिता उपलब्ध आहे –

मी सावरकर – एक “अभिनव” वक्तृत्वस्पर्धा – वर्ष ४थे – २०२० – २०२१

विजेते

स्पर्धकांचे सादरीकरण आपल्याला आवडल्यास ते इतरांना नक्की पाठवा आणि “सोशल मीडिया” मार्फत अधिक लोकांपर्यंत पोचवा.