Whatsapp द्वारे घेण्यात येणारी नि:शुल्क दृक्‌श्राव्य वक्तृत्व स्पर्धा
स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या माध्यमांमधून सहभागास खुली आहे.

व्याख्यान विषय

(वेळ मर्यादा - ७ मिनिटे)

  • सावरकरांचे हिंदुत्व
  • सावरकर आणि समान नागरी कायदा
  • सावरकर आणि लोकशाही
  • भाषाप्रभू सावरकर
  • सावरकर आणि महिला सबलीकरण

काव्य निरूपण

(वेळ मर्यादा - ७ मिनिटे)

• लावणी – छंद नसे चांगला
• बालविधवा दु:स्थितीकथन

वक्तृत्व स्पर्धेकरिता वरील पाच विषयांपैकी कुठल्याही एका विषयावर सादरीकरण करायचे आहे. एक स्पर्धक एकापेक्षा अधिक विषय/कवितांचे सादरीकरण करू शकतो. परंतु एकाच विषय/कवितेचे दोनदा सादरीकरण केल्यास ते स्वीकारले जाणार नाही व ती प्रवेशिका बाद ठरवली जाईल.

 

स्वपरिचयासाठी ३० सेकंदांची अतिरीक्त काल-मर्यादा

वक्तृत्वाबरोबरच संगीतप्रेमींना गाणी/कविता नवीन चालीत सादर करण्याची सुवर्णसंधी.

अधिक माहितीकरीता
स्वतंत्र पत्रक येत आहे.

नाट्यवाचन (खुला गट)

(वेळ मर्यादा - ७ मिनिटे)

• सावरकरांनी लिहिलेल्या कोणत्याही नाटकातील प्रवेशाचे वाचन
– फक्त ऑडिओे स्वरूपात.

आपले सादरीकरण खालील Whatsapp क्रमांकांवर पाठवावे.

गट क्र. १

(इयत्ता ५-८)

८९५६६ ४२७३१

गट क्र. २

(इयत्ता ९-१२)

८९५६६ ४२७३२

गट क्र. ३

(महाविद्यालयीन विद्यार्थी-पदवीपर्यंत)

८९५६६ ४२७३३

युवा गट

(वय वर्षे २२ ते ४५ पर्यंत)

८९५६६ ४२७३४

वरिष्ठ गट

(वय वर्षे ४५ ते ६० पर्यंत)

८९५६६ ४२७३५

ज्येष्ठ गट

(वय वर्षे ६० आणि पुढे)

८९५६६ ४२७३६

खुला गट

(नाट्यवाचन)

८९५६६ ४२७३८

व्यावसायिक गट

(डॉक्टर, वकील, सीए, सीएस, सीएमए, चार्टर्ड इंजिनिअर, आर्किटेक्ट इत्यादी)

८९५६६ ४२७३७