रोख बक्षीस स्पर्धेतील प्रत्येक गटासाठी :

रु
0
1 ले बक्षीस
रु
0
2 रे बक्षीस
रु
0
प्रत्येकी 5 उत्तेजनार्थ बक्षिसे

सर्वोत्तम विजेता स्पर्धकाला अंदमानचे पर्यटन

उपरोक्त बक्षिसांखेरीज सात गटातील सात प्रथम क्रमांकाचे स्पर्धकांमधून एक सर्वोत्तम विजेता निवडण्यात येईल आणि सदर स्पर्धकाला अंदमानचे पर्यटन आम्ही पुरस्कृत करीत आहोत. यामध्ये भारतातून विमानाने जाण्या येण्याचा आणि तेथील वास्तव्याचा खर्च स्पर्धकाला करावा लागणार नाही. स्वा. सावरकर यांचे पुण्यतिथीचे निमित्ताने अंदमान येथे एक खास समारंभ होत असतो. ह्या समारंभात या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आपले वक्तृत्व सादर करण्याची संधी मिळणार आहे. आपणाला माहित आहेच की स्वा. सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्यावर तेथील तुरुंगात ठेवले होते. हजारो लोक या स्थळाला दर वर्षी भेट देत असतात. आम्हाला हे कळविण्यात आनंद वाटतो आहे की ही अंदमान भेट पुरस्कृत करून त्याचा खर्च उचलण्याचा निर्णय एक सावरकर भक्त कॅप्टन निलेश गायकवाड ( सावरकर अभिवादन यात्रेचे प्रणेते आणि अध्यक्ष शिवसंघ प्रतिष्ठाण) यांनी घेतला आहे.